आम्ही भारतातच निर्माण करू स्वर्ग…
आम्ही भारतातच निर्माण करू स्वर्ग… तुम्ही कितीही,विष ओकत राहा.आंबेडकरांविषयी,आणि, काढून टाका त्यांना,पाठ्यपुस्तकातून,किंवा, अभ्यासक्रमातून.सत्तेची सूत्र तुमच्याकडे,आहेत म्हणून.कोणी , कितीही प्रयत्न केला,तरी ,काढून टाकू शकत नाही ,आंबेडकरां...