शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ.ज्योती जाधव
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ.ज्योती जाधव यांची विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. प्रभारी कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी यांनी प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ....
