कवयित्री अपर्णा पाटील यांच्या सार्या कविता या प्रत्येक ओळीत तीन ते चार शब्दांत आशय व्यक्त करताहेत. विषयाचा आशय इतक्या कमी शब्दात व्यक्त करण्याची त्यांची शैली...
गुलाबाचं फुल दे तुझ्या हातून फक्त एकदागुलाबाचं फुल देआनंदाच्या लहरीमध्येमनाला या भिजू दे. रंग म्हणशील तरलालंच असू देप्रेमाच्या प्रतिकाचं स्वरूपत्यात दिसू दे. निमित्ताची तु कधिवाट...