पर्यटनअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी खेडेगावात..काय आहे याचा इतिहास ?टीम इये मराठीचिये नगरीJuly 9, 2021July 9, 2021 by टीम इये मराठीचिये नगरीJuly 9, 2021July 9, 202102990 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी सोहळा चक्क एका खेडेगावात पार पडला. हे तुम्हाला माहिती आहे का ? चला तर, जेथे हा शपथविधी झाला, त्या घरालाच भेट देऊ...