अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी सोहळा चक्क एका खेडेगावात पार पडला. हे तुम्हाला माहिती आहे का ? चला तर, जेथे हा शपथविधी झाला, त्या घरालाच भेट देऊ या…यासह न्यू मेक्सिकोतील अल्बुकर्क शहरातील आंतरराष्ट्रीय बलून महोत्सव, डालस जवळील फोर्ट वर्थमध्ये काऊबॉईज व गर्ल्स यांच्या बरोबर भटकंती..बॅकरोड्सच्या वळणावरील माद्रिद -घोस्ट टाऊनलाही भेटू देऊया…आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान व जयंती प्रधान यांच्या अमेरिकेच्या कंट्रीसाईडमधील स्वैर सफरीची डायरी ऑफबीट भटकंती भाग २ मधून…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.