February 7, 2025

मराठी साहित्य

कविता

आम्ही भारतातच निर्माण करू स्वर्ग…

आम्ही भारतातच निर्माण करू स्वर्ग… तुम्ही कितीही,विष ओकत राहा.आंबेडकरांविषयी,आणि, काढून टाका त्यांना,पाठ्यपुस्तकातून,किंवा, अभ्यासक्रमातून.सत्तेची सूत्र तुमच्याकडे,आहेत म्हणून.कोणी , कितीही प्रयत्न केला,तरी ,काढून टाकू शकत नाही ,आंबेडकरां...
काय चाललयं अवतीभवती

संजय तांबे यांच्या ‘समाजभान’ ग्रंथाचे २५ रोजी फोंडाघाट येथे प्रकाशन

संजय तांबे यांच्या ‘समाजभान’ ग्रंथाचे २५ रोजी फोंडाघाट येथे प्रकाशनकवी अजय कांडर, प्रा.सीमा हडकर, कवी मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती कणकवली – फोंडाघाट येथील प्रसिद्ध लेखक...
काय चाललयं अवतीभवती

पहिल्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रवीण बांदेकर

पहिल्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रवीण बांदेकर29 डिसेंबर रोजी कणकवली येथे संमेलनाचे आयोजनसंस्थाध्यक्ष किशोर कदम, सचिव सूर्यकांत साळुंखे यांची माहिती कणकवली – सम्यक संबोधी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पिकांच्या अवशेषापासून तयार केलेल्या बिट्टूमेनच्या वापरातून नागपुरात राष्ट्रीय महामार्ग

शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता  इंधन दाता देखील व्हायला पाहिजे – केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन नागपूर – शेतकऱ्यांनी केवळ...
सत्ता संघर्ष

छगन भुजबळ यांचे तिसरे बंड…

आज तेहतीस वर्षांनंतर हेच भुजबळ, जहाँ नही चैना, वहाँ नही रहेना… असा सूर आळवत आहेत. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात आणि आज अजितदादा पवारांच्या विरोधात ते...
विश्वाचे आर्त

आत्मशुद्धी आणि संतोषासाठी हवे मनावर नियंत्रण ( एआयनिर्मित लेख )

म्हणोनि अयुक्तपण मनाचे । तेचि सर्वस्व दुःखाचे ।याकारणें इंद्रियाचे । दमननिके ।। ३४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवीचा अर्थ“म्हणून मनाचे अयुक्तपण (अस्वस्थता, अस्थिरता) हेच दुःखाचे...
काय चाललयं अवतीभवती

कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या काव्यसंग्रहाचे 22 रोजी प्रकाशन

कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या काव्यसंग्रहाचे 22 रोजी कवी अजय कांडर यांच्या हस्ते कणकवलीत प्रकाशन नाट्यकर्मी डॉ राजेंद्र चव्हाण, कवी डॉ. अमूल पावसकर, कवयित्री डॉ...
काय चाललयं अवतीभवती

डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या परिघाच्या रेषेवर या समीक्षा ग्रंथाला पुरस्कार

कोल्हापूर – हलकर्णी, ता.चंदगड येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या ‘ परिघाच्या रेषेवर ‘ या समीक्षा ग्रंथाला येळूर...
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र पक्षिमित्रचे २०२४ सालचे पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार जाहीरपक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार श्री. गोविंद सबनीस यांना जाहीर अमरावती : गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था “महाराष्ट्र पक्षिमित्र” तर्फे...
विश्वाचे आर्त

साधनेतूनच होते पोटात अमृताची निर्मिती

कष्टाची भाकर कधीही अधिक मधूर असते. त्याची गोडी आपणास उर्जा देते. पोटात उत्पन्न होणारी रसायने आपणास स्फुर्ती देत असतात. यासाठीच काय खावे अन् काय खाऊ...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!