बालकुमार घटकांमध्ये मूल्यशिक्षण रुजविणारे पुस्तक ‘असे होते आपले शाहू महाराज’
शाहू महाराजांच्या हृदयात दीनदलितांसाठी करुणेचा झरा: डॉ. जयसिंगराव पवार‘असे होते आपले शाहू महाराज’ या चरित्रग्रंथाच्या मराठीसह पाच भाषांतील आवृत्ती प्रकाशित कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू...