December 14, 2024
Home » Literature award

Tag : Literature award

काय चाललयं अवतीभवती

अनुसया जाधव स्मृती साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

नांदेड येथील आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र यापैकी एका साहित्यकृतीस हा पुरस्कार देण्यात येणार...
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी लेखक व प्रकाशक यांचेकडून पुस्तके मागवणेत येत आहेत. कादंबरी, कथासंग्रह व बालसाहित्य या तीन साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी...
काय चाललयं अवतीभवती

कडा येथील साहित्यज्योती पुरस्कार जाहीर

कडा येथील साहित्यज्योती पुरस्कार जाहीर कडा ( ता. आष्टी, जि. बीड) येथील साहित्यज्योती काव्य मंचाच्यावतीने कथा, कादंबरी, कवितासंग्रह या साहित्य प्रकारांना पुरस्कार देण्यात येतात. क्रांतीज्योती...
काय चाललयं अवतीभवती

विठ्ठलराव केदार साहित्य पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन

विठ्ठलराव केदार राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन उदगीर येथील विठ्ठल प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे. उदगीरच्या विठ्ठल प्रतिष्ठानच्यावतीने कै. विठ्ठलराव केदार राज्यस्तरीय मराठी वाङ्मय पुरस्कार देण्यात...
काय चाललयं अवतीभवती

आपटे वाचन मंदिरातर्फे पुरस्कारांसाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिर आणि इचलकंरजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टतर्फे उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देण्यात येतात. यासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन वाचनालयातर्फे सौ. सुषमा दातार तर...
काय चाललयं अवतीभवती

झाडीपट्टीतील साहित्यिक, कलावंतांना पुरस्कारासाठी आवाहन

झाडीपट्टीतील साहित्यिक व कलावंतांना पुरस्कारासाठी आवाहन गडचिरोली येथील झाडीबोली साहित्य मंडळाच्यावतीने साहित्यिक व कलावंताना पुरस्कार देण्यात येणार आहेत. १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१...
काय चाललयं अवतीभवती

झाडीबोली साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

१२ ते १३ मार्च 2022 ला जुनासुर्ला येथे 29 वे झाडीबोली साहित्य संमेलन झाडीबोली साहित्यकृतींना साहित्यरत्न आणि साहित्यभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय कवितासंग्रह, कादंबरी, समीक्षण, शोधनिबंध,...
सत्ता संघर्ष

“… हा तर माणगाव परिषदेचा सन्मान!!!”

माणगाव परिषद हा केवळ एक इव्हेंट नव्हता, तर शंभर वर्षांच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा आणि एका नव्या परिवर्तन पर्वाची सुरवात होती. हा सारा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!