नवरात्रोत्सवातील आठवी माळ निमीत्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठलाची पारंपारीक पोशाख व अलंकारामध्ये पुजा बांधण्यात आली होती. तर श्री रूक्मिणीमातेची दुर्गादेवीच्या रुपात पुजा बांधली होती. तसेच परिवार देवता मधील श्री.सत्यभामामाता, श्री.राधीकामाता श्री.अंबाबाई, श्री.महालक्ष्मीमाता व श्री.व्यंकटेश यांचीही पारंपरिक पोशाख व अलंकारात पुजा बांधली होती.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.