April 24, 2024
Akshar-Sagar-marathi-literature-award-Gargoti
Home » अक्षरसागर साहित्य मंचचे पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

अक्षरसागर साहित्य मंचचे पुरस्कार जाहीर

गारगोटी – येथील अक्षरसागर साहित्य मंचच्यावतीने उत्कृष्ट साहित्यकृतींसाठीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे मंचाचे अध्यक्ष डॉ मा. ग. गुरव यांनी सांगितले. या पुरस्कारांचे वितरण शनिवारी (२४ फेब्रुवारी २०२४) सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत शाहू वाचनालय गारगोटी येथे होणार आहे.

भुदरगड साहित्य भूषण पुरस्कार
व्ही. डी. पाटील – आकुर्डे, ता. भुदरगड

उत्कृष्ट कादंबरी –
1) स्मिता दातार, गोरेगाव – अयोध्येची उर्मिला
2) तानाजी धरणे, आंबळे – हेलपाटा
3) अर्जुन आदित्य, कारिवडे – रिनवं

उत्कृष्ट कथासंग्रह –
1) संजीव कोटकर, मुंबई – शाश्वत
2) प्रतिभा खैरनार, नाशिक – बाभूळ फुले
3) निवृती बामणे, मडिलगे – गुतापा

उत्कृष्ट कवितासंग्रह –
1) संतोष घसिंग, बीड – अश्वत्थयुग्माचे श्लोक
2) चंद्रशेखर भुयार, वाशिम – समाधी
3) सुनील देसाई, गारगोटी – साद प्रतिसाद

संकीर्ण
1) डॉ. सुनिता चव्हाण, बोरिवली – हिरवाई धून
2) जयश्री दानवे, कोल्हापूर – दिल शायराना
3) चंद्रकांत माळवदे, मुरगूड – गोव-या आणि फुले
4) प्रणिता तेली, भुदरगड – क्रांतिरत्ने

बालसाहित्य
1) प्रतिभा जगदाळे, सांगली – हसरी शाळा
2) आबासाहेब घावटे, बार्शी – खुशाल चेंडू
3) उर्मिला तेली, भोगावती – काव्यफुलोरा

Related posts

संस्कृतमध्ये पिझ्झा, मॅगीला काय म्हणतात ? हे शब्द कसे तयार झाले ? जाणून घ्या…

दूधराज…

राजर्षी शाहू अभ्यासकांसाठी अमुल्य असा ठेवा

Leave a Comment