भारतात मोठ्या नदीपात्रात जे प्रकल्प बनले , त्या प्रकल्पांमागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीच दूरदृष्टी – नरेंद्र मोदी
मध्य प्रदेशातील खजुराहो येथे केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मूळ मजकूर भारत मातेचा विजय असो, भारत मातेचा विजय असो, वीरांची भूमी...