नवरात्रोत्सवातील आठवी माळ निमीत्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठलाची पारंपारीक पोशाख व अलंकारामध्ये पुजा बांधण्यात आली होती. तर श्री रूक्मिणीमातेची दुर्गादेवीच्या रुपात पुजा बांधली होती. तसेच...
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांतून वारकरी पायी पंढरपूरला जातात. हातात भगवी पताका, टाळमृदुंगाचा गजर आणि मुखी विठ्ठल नामाचा जयघोष यातून सकाळचे प्रसन्न वातावरण भक्तीमय होऊन जाते....