कोल्हापूर शहरापासून जवळच गारगोटीरोडवर कळंबा तलाव आहे. पावसाळ्यात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या तलावाच्या सांडव्यावर डुंबण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. त्याचे हे क्षण…
राजेंद्र कृष्णराव घोरपडे

Home » कळंबा तलाव ओव्हर फ्लो…
previous post
next post