महाराष्ट्रातील बालशिक्षणाच्या क्षेत्रातील मूलभूत व सर्वंकष प्रयोगांचा वस्तुपाठ ठरलेल्या कादंबरीचा सर्वांगीण शोध घेणारे पुस्तक शोध काटेमुंढरीचा लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकाचे संपादन शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. नंदकुमार मोरे यांनी केले आहे. पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने…

Home » व्हिडिओः शोध काटेमुंढरीचा…
previous post
next post