छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सयंमाची, निधड्या छातीच्या शूरांची, त्यांच्या पराक्रमाची एकनिष्ठतेची मूर्तिमंत गाथा म्हणजे पन्हाळाआणि याच पन्हाळ्यावर साजरी झाली यंदाची आगळी वेगळी आणि प्रकाशमय दिवाळी....
सह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला म्हणजे रांगणा. त्याचं वेगळेपण दाखवणारी आणि कोल्हापुरातल्या कुठल्याही गडाला नसलेली हत्ती सोंड माची, तिथून दिसणारा बुलंद सह्याद्री, अभ्यासावी अशी द्वारांची...
गडावर देखरेखेसाठी वेताळ बुरुज, प्रवेश बुरुज, झेंडा बुरुज, सोंडी बुरुज असून तटबंदीच्या डागडुजी आणि बांधणीसाठी विटा काढून नंतर पाण्यासाठी काढलेल्या विहिरी आहेत. गडाचं आभूषण असलेल्या...
गिता खुळे, दुर्गवारी, डी सुभाष प्रोडक्शन http://instagram.com/durg_kanya रामचंद्र पंत अमात्य यांचा गगनबावडा येथील बावडेकर वाड्याचा परिचय छायाचित्रे अन् व्हिडिओतून रामचंद्र पंत अमात्य हे छत्रपती शिवाजी...
गडाचे वैभव असणारे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दूधसागर तलाव.. गडाच्या मध्यावर असणाऱ्या या तलावाजवळ जाण्यासाठी बांधीव रस्ता बांधला आहे. सुमारे २० एकर परिसर या तलावाने...
पळसंबे येथील अखंड पाषाणात कोरलेली रामलिंग लेणी/पांडवकालीन लेणी म्हणजे कुठल्याही शब्दात न मांडता येणारी दिव्य अनुभूती… दुर्गकन्या गिता खुळे गगनबावडा म्हणजे निसर्गदत्त सौंदर्याचं माहेरघर. एकीकडे...