सुर्याचेही तेज लाभले महाराष्ट्री एक तारा ,स्वाभिमान जागा केला त्याने पावन झाली धरा . स्वराज्याचे अमर तोरण पराक्रमाच्या गाथा ,शिवबाचा गौरव जगती ताठर होते माथा...
काव्यातील वास्तवाचे अंकुर फुलविणारा मर्मबंध वेगळ्या धाटणीचा आहे. दोष देत आकांडतांडव करण्यापेक्षा स्वतःचा आढावा घेणारी प्रतिभा; विज्ञानवादी कवी म्हणून प्रशांत भंडारे यांची ओळख निर्माण करते....
बोलीतील शब्द भाषेला कितीही फिरवून मांडले, तरी त्यातील अर्थाला कोणी तोडू शकत नाही. संत नामदेव यांच्या ओव्या गुरुग्रंथसाहिबमध्ये आहेत. पंजाबीत गेल्या म्हणून त्याचा भाव बदलला...
अन्नदात्या शेतकऱ्यांची नैतिकता आणि भ्रष्टाचाऱ्यांची अनैतिकता यातील फरकातून, समाधानाची पेरणी करणारा अंतर – मंतर सकारात्मकतेचा संस्कार करताना अधिक मार्गदर्शक ठरतो. वितुष्टाला शमविण्यासाठी शोधलेले निदानात्मक पेटंटच...
मराठी ही अनेक बोलीपासून संस्कारित असल्याने, अनेक बोलींनी मराठीला समृद्ध केलेले दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणूनच स्वतःचा राज्यव्यवहारकोश तयार करून बोलींना टिकवण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचलले...
मतदानासारखे दुधारी शस्त्र म्यान करण्यात शहाणपण नाही. संविधानाने प्रत्येक नागरिकांच्या मनगटात भरलेले बळ आहे. मतदार गर्भगळीत झाला तर, सत्तापिपासू गैरमार्गाने व्यभिचार करायला मोकळे. नव्या युगात...
महाराष्ट्रातील लोककलेच्या कोंदनातला ड्यापाड्यातील जीवनपद्धती मांडण्याचा वसा घेतलेला हिरालाल पेंटर नावाचा वादळ. केवळ विनोदी शैलीतून लोकांचे मनोरंजन करीत नाही, तर पडेल त्या भूमिकेतून स्वतःला सिद्ध...
झाडीबोली संवर्धनासाठी अहोरात्र झटणारे कवी. राष्ट्रसंताचे विचारप्रचारक म्हणून नव्हे, तर कवितेतील आशयसंपन्न भावगर्भिताचा सार लक्षात घेता, काव्यसंग्रहाला दिलेले खंजरी हे शीर्षक लक्ष्यार्थाची उंची गाठणारे आहे....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406