मुक्त संवादनियतीच्या अंधारात नीतीचा किरण : कवडसाटीम इये मराठीचिये नगरीJanuary 23, 2022January 23, 2022 by टीम इये मराठीचिये नगरीJanuary 23, 2022January 23, 20220967 काव्यातील वास्तवाचे अंकुर फुलविणारा मर्मबंध वेगळ्या धाटणीचा आहे. दोष देत आकांडतांडव करण्यापेक्षा स्वतःचा आढावा घेणारी प्रतिभा; विज्ञानवादी कवी म्हणून प्रशांत भंडारे यांची ओळख निर्माण करते....