March 14, 2025

काय चाललयं अवतीभवती

काय चाललयं अवतीभवती

डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाचे पुरस्कार जाहीर

बा. स.जठार, गारगोटी (वाघापूरकर) यांच्या भाकरीची शपथ या कथासंग्रहाला मिळाला तिसरा सन्मान. सातारा : येथील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत....
काय चाललयं अवतीभवती

पद्म पुरस्कारः कळसुत्री बाहुल्यांची कला जोपासणारे परशुराम गंगावणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी येथील परशुराम विश्राम गंगावणे यांनी हजारो वर्षापूर्वीची कळसुत्री बाहुल्यांची कला जोपासली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजाश्रय लाभलेली ही कला काळाच्या ओघात...
काय चाललयं अवतीभवती

नव्या शैक्षणिक धोरणाने क्रांती शक्य पण…

नव्या शैक्षणिक धोरणाने क्रांती शक्य पण… 29 जुलै रोजी केंद्राने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मंजूर केले. या नव्या शैक्षणिक धोरणावर संशोधकांनी अभ्यास करून काही सुचना...
काय चाललयं अवतीभवती

शेतीतील पद्म पुरस्कार…

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कार 2021 ची घोषणा केली. यामध्ये कृषी क्षेत्रातील चंद्रा शेखर सिंग (उत्तरप्रदेश), प्रेमचंद शर्मा (उत्तराखंड), पप्पाम्मल ( तमिळनाडू), नानाद्रो...
काय चाललयं अवतीभवती

लक्ष्मी – स्त्रियांचे जगणे मांडणाऱ्या कथा

लक्ष्मी या नीला नातू यांच्या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (ता. २४) होत आहे. दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा नीला नातू यांनी प्रस्तावनेत दिलेला हा परिचय…....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नव्या कृषी कायद्यावर कृषी तज्ज्ञांचे मत…

नव्या कृषी कायद्यावरून सध्या बरेच वांदग उठले आहे. नेमके हा कायदा शेतकऱ्यांना फायद्याचा आहे की तोट्याचा हे जाणून घेणे गरजेचे आहे. आंदोलने करून सरकारवर दबाब...
काय चाललयं अवतीभवती

इचलकरंजी पालिकेच्या पहिल्या महिला नगरसेविका कलावतीबाई मुठाणे यांचे निधन

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतलेल्या इचलकरंजी पालिकेच्या पहिल्या महिला नगरसेविका कलावतीबाई मुठाणे यांचे सोमवारी रात्री निधन झाले इचलकरंजी – येथील पालिकेच्या पहिल्या महिला नगरसेविका श्रीमती...
काय चाललयं अवतीभवती

वसईकर, मनवर, आवारे, कोळी यांना काव्य पुरस्कार

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पंडित आवळीकर काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. गणेश आत्माराम वसईकर, दिनकर मनवर, सुप्रिया आवारे, नामदेव कोळी यांच्या कविता संग्रहांचा...
काय चाललयं अवतीभवती

कोकणच्या संस्कृती, पर्यटनाला वाव देणारे “कोकण” हे गीत लवकरच भेटीला !

मालवण तारकर्ली येथे म्युझिकल ट्रिपच्या निमित्ताने आम्ही कोकणात आलो होतो. तेव्हा मला कोकण, कोकण हे गीत नकळत सुचले. आम्ही चार गाण्यांचे काम पूर्ण केले होते...
काय चाललयं अवतीभवती

मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या पुरस्कार योजनेसाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

मुंबई : ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्यावतीने विविध साहित्य प्रकारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी साहित्य पुरस्कारांच्या दोन योजना जाहीर केल्या आहेत. मराठी ग्रंथ संग्रहालय...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!