काय चाललयं अवतीभवतीकोकणच्या संस्कृती, पर्यटनाला वाव देणारे “कोकण” हे गीत लवकरच भेटीला !टीम इये मराठीचिये नगरीJanuary 16, 2021January 16, 2021 by टीम इये मराठीचिये नगरीJanuary 16, 2021January 16, 202101582 मालवण तारकर्ली येथे म्युझिकल ट्रिपच्या निमित्ताने आम्ही कोकणात आलो होतो. तेव्हा मला कोकण, कोकण हे गीत नकळत सुचले. आम्ही चार गाण्यांचे काम पूर्ण केले होते...