पंखांच्या बळावर मी संपलो नाही वाटेवरमी थांबलो जरी वळणावरपुन्हा चालत राहिन मीमाझ्या पंखांच्या बळावर पुन्हा चालेन मीमाझ्या नव्या दमानेजिद्द चिकाटी सहितपुन्हा नव्या श्रमाने आहे सोबत...
‘लोकनेते राजारामबापू पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार २०२४ साठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन सांगली – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेच्या वतीने लोकनेते राजारामबापू पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट...
कवयित्री संध्या तांबे यांची एकूणच कविता माणसाच्या आतल्या निर्मळ पणाला आवाहन करते. माणसाचे द्रष्टेपण माणसाच्या आतल्या संवेदनशीलतेशी आहे हे सूचीत करते. स्त्री आणि पुरुष या...
कबीरांचा समग्र जीवनपट, त्यांची जीवन जगण्याची रीत, कबीरांचा समाजमनावर असलेला प्रभाव, कर्मकांडांऐवजी जगाला दिलेला कर्मानंद, लोकभाषेचा लहेजा, आपल्या वाट्याला आलेली लहान कामे करून निपुण बनण्याचा...
काही भाजीच्या साली काढूनच टाकाव्या लागतात उदा. बीट. सालीमध्ये तर सर्वात जास्त व्हिटॅमिन्स असतात. साली खाता ही येत नाहीत आणि फेकताना ही हळहळ वाटते. यावर...
मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन वर्धा – मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मराठीतील साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कवितासंग्रह,...
उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार २०२४ सोहळाराजेंद्र घोरपडे यांच्या कृषि ज्ञानेश्वरीस २०१४ सालचा पुरस्कारकोल्हापुरातील डॉ. अपर्णा पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. मा. ग....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406