August 12, 2022
Pandharpur wari from Yevati in kolhapur distirct
Home » गावागावातून निघते पंढरपूर वारी…
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर व्हिडिओ

गावागावातून निघते पंढरपूर वारी…

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांतून वारकरी पायी पंढरपूरला जातात. हातात भगवी पताका, टाळमृदुंगाचा गजर आणि मुखी विठ्ठल नामाचा जयघोष यातून सकाळचे प्रसन्न वातावरण भक्तीमय होऊन जाते. येवती येथून पंढरपूरला निघालेली ही वारी आज कोल्हापूर शहरात आली. त्यावेळी टिपलेले हे क्षण…

Related posts

राधानगरी धरणाचा स्वयंचलित चौथा दरवाजा उघडतानाचा क्षण…

भाषेच्या चिंतेपेक्षा सर्वसमावेशक भूमिका घेण्याची गरज

बंदिशीचा रसराज…

Leave a Comment