एक मुलगा वर्गामध्ये रोज एका मुलीला चोरून पाहात होता. एक दिवस त्या मुलाने संधी पाहून त्या मुलीला प्रपोज केले. म्हणाला माझे तुझावर प्रेम आहे.
मुलगी म्हणाली, समज मी सुद्धा माझे तुझावर प्रेम आहे असे म्हटले तर तुला काय करशील.?
मुलगा म्हणाला, प्रिये, मी तर आनंदाने मरून जाईन.
मुलगी खूपच हुशार निघाली. तिरक्या नजरेने ती म्हणाली, जा मी काय बोलणार नाही खुशाल जग जा तुझे जीवन.