July 1, 2022
Fulbaja by Rajan Konawadekar
Home » चित्रा (तला) वाघ…
व्हायरल विनोद

चित्रा (तला) वाघ…

राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या…

सत्तांदळे

राम नारायण कोकणामध्ये
कदम कदम वाढवित भांडण |
पक्ष बदलत फिरत असतात
स्वाभिमानाचे करुन मुंडण ||

राजन कोनवडेकर

चित्रा (तला) वाघ

वैशाख वणवा संपवण्यासाठी
भुरटा पाऊस भुरभुरतो |
महिला सुरक्षित राखण्यासाठी
चित्रा तला वाघ गुर गुरतो ||

राजन कोनवडेकर

Related posts

पदनिष्ठ…

सहिंस्नू….

असाही मिळू शकतो प्रपोजला रिप्लाय

Leave a Comment