December 11, 2024
Home » मकरसंक्रात

Tag : मकरसंक्रात

मुक्त संवाद

मातीशी नातं जपणारी मकर संक्रांत

आता आधुनिक युगात आवा नसला तरी संक्रांतीच्या निमित्ताने आवश्यक भेट व संसारोपयोगी वस्तूंची देवाण-घेवाण वाणाच्या रुपातून होते. संक्रांतीच्या सणात मातीच्या छोट्या भांड्याचे महत्व आजही अबाधित...
मुक्त संवाद

संक्रांत आली की पानिपत आठवतं…

पानिपत रणसंग्रामात वीरगतीस प्राप्त झालेल्या आमच्या सर्व मराठ्यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा. १४जानेवारी पानिपताची लढाई झाली. एक लाख बांगडी फुटली, २७ मोहोरा गळाल्या,...
कविता

संक्रात

संक्रांत आजच्या दिवस तरीनजर तुझी भेटू देपापणी जरा झुकू देडोळ्यात हसू असू दे आजच्या दिवस तरीशब्द गंध उधळू देअबोल मौन होऊ देवाणी मुक्त बरसू दे...
विश्वाचे आर्त

संक्रांत पर्वणी – तुकोबांच्या नजरेतून.

संक्रांत हा पर्वकाळ समजला जातो. या पर्वकाळात संपूर्ण भारतात अनेक लोक नदीत, विशेषतः समुद्रात स्नान करतात – का तर पाप निघून जाते आणि पदरी पुण्य...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!