September 17, 2024
Home » आळंदी » Page 3

Tag : आळंदी

मुक्त संवाद

मराठी राजभाषा दिनानिमित्त ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथेतील शब्द रत्ने..

ज्ञानेश्वरीमधील शब्दरत्ने… माझा मराठाचि बोलु कौतुकें ।परि अमृतातेंही पैजां जिंके ॥ऐसीं अक्षरें रसिकें ।मेळवीन ॥६.१४॥ जिये कोंवळिकेचेनि पाडें ।दिसती नादींचे रंग थोडे ।वेधें परिमळाचें बीक...
विश्वाचे आर्त

उतारवयात प्रेमळ वागणे अन् वाचनाने जीवन सुखकर

उतारवयात प्रेमळ वागणे अन् वाचनाने जीवन सुखकर दुसऱ्यांना आनंद देत राहावे. घरातील सर्वांना प्रेम दिले तर, उतारवयात हे सर्वही तुमच्यावर निश्चितच प्रेम करतील. काही वेळेला...
कविता

छत्रपतींच्या मावळ्यांना संत तुकाराम महाराज यांनी दिलेले पाईकीचे अभंग

शिवछत्रपतींच्या सैनिकांस पाईकीचे अभंग संत तुकाराम महाराजांनीं दिलें व शिवरायास निष्ठावंत माणसें लाभलीं म्हणून स्वराज्य स्थापतां आलें. त्या निष्ठावंत माणसांनीं स्वराज्य अवनत अवस्थेंत संभाळलें. सौजन्य...
विश्वाचे आर्त

गुरुमंत्र बीज पेरणीसाठी वाफसा हवा

गुरुमंत्र बीज पेरणीसाठी वाफसा हवा अध्यात्मात सातत्याला महत्त्व आहे. यासाठी आवश्यक प्रयत्न हे हवेत. प्रयत्नामुळेही मनास वाफसा येतो. सद्गुरू बीजाची पेरणी करताना हीच स्थिती पाहतात....
विश्वाचे आर्त

ज्ञानाच्या घराचा सेवा हा उंबरठा

सेवेमुळे मनुष्यास आधार भेटतो. सेवेमुळे मनुष्य सुखावतो. सेवेमुळे मनुष्याचा बोजा हलका होतो. संकटात सापडलेल्या, खचलेल्या मनांना सेवेने दिलासा मिळतो. यासाठी माणसांमध्ये सेवाभाव उत्पन्न करण्याची गरज...
विश्वाचे आर्त

स्थितप्रज्ञ व्हायचे म्हणजे नेमके काय ? 

संवादातून नैराश्य निर्माण होत आहे. पण ही निराशा जीवन संपविण्यापर्यंत असू शकते हे न पटणारे आहे. संवादाच्या माध्यमांचा हा दुष्परिणाम आहे. सुसंवाद व्हावेत यासाठी प्रयत्नांची...
विश्वाचे आर्त

जन्माचा खरा उद्देश 

आता आयुष्यही शंभरवर्षांचे राहीलेले नाही. शंभरवर्षे जगू याची शाश्वती देऊ शकत नाही. वनात, हिमालयीन रांगात राहणारे दिर्घायुषी असू शकतात कारण तेथे पर्यावरण अन् जीवनाच्या धकाधकीची...
विश्वाचे आर्त

योग्य तेच स्वीकारा…

चुकीचे पाऊल पडले तर वेळीच सुधारायला हवे. मांत्रिक, तांत्रिक काही सोपे मार्ग सांगतात. पण ते मार्ग अयोग्य आहेत. चुकीचे आहेत. अशा गोष्टी ह्या अंधश्रद्धेच्या आहेत....
विश्वाचे आर्त

नैसर्गिक क्रियेतूनच आत्मज्ञानाचा प्रकाश

अनुभुती आली तरच अध्यात्माचा गोडी लागते. यासाठी भक्ती, सेवाभाव, प्रेम हे असायला हवे. विश्वासहा असायला हवा. पण अनुभव आलाच नाही तर अध्यात्म हे थोतांड वाटणार....
विश्वाचे आर्त

विकासासाठी परिवार संकल्पना

ही कंपनी म्हणजे आपला परिवार आहे असा भाव जेंव्हा उत्पन्न होतो तेंव्हा मात्र वातावरण वेगळे होते. प्रत्येकजण या भावनेने वागताना वेगळ्याच प्रकारचा अनुभव येतो. ही...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!