रचना यांची ही आत्मचिंतन करायला लावणारी कविता अन् त्यावर नांदेड येथील छाया बेले यांनी केलेली स्पष्टीकरण… सकाळी सकाळीगुलाबजलची बाटलीसाफ करण्यासाठीसवयीनंलिक्विड सोप ओतलंप्रत्येक बाटलीसाफ करताना वापरतात...
मान्सून अद्याप सक्रिय झालेला नाही. काही ठिकाणी पाऊस झाला आहे तर काही ठिकाणे अद्याप कोरडीच आहेत. पेरणी खोळंबल्या आहेत. या परिस्थितीवर कानोसा ही धुळे येथील...
💦 विवाह जमवणे ही अतिशय गंभीर समस्या बनली आहे.. तेव्हा समाज जागृती व्हावी ह्या दृष्टीकोनातून सुभाष कासार यांनी मांडलेली रचना.. शिकली सवरली.. शिकली सवरली, हुशार...
गोफणगुंडा कुणी तिकीट देता का तिकीटफुटक्या गळक्या माठालापाणी गुडूप करणार्या घटालाडेरेदार पोटालातिकीट देता का तिकीटफुटक्या गळक्या माठाला दुधसंघाचं चालेलजिल्हाबॅंकेचं चालेल.ग्रामपंचायतीचं कायझेडपीचंही चालेलविदेशात खोटं बोलण्यासाठीलोकशाहीची जिरवण्यासाठीविधानसभेत...
बालकांना विविधांगी नातेसंबंध, आपला देश, महापुरुष, निसर्ग आणि पर्यावरण इत्यादिंचा सार्थ आणि नेमका परिचय सहजसुंदरतेने करून देण्याचा कवी अरुण वि. देशपांडे यांचा हेतू सफल झाला...
शब्द ही विलीन झाले....! आज कविता शांत झाली नकळत शब्द शब्दातून मुक्त झाली सुचत नाही शब्द मला वाचा बंद झाली समाजात ही हळहळ पसरली सरणावर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406