कोल्हापूर – हौसाबाई पवार ट्रस्ट आणि राज प्रकाशनच्यावतीने कोरोना काळात प्रकाशित साहित्यकृतीना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर केले आहेत. नुकतेच या पुरस्कारांची घोषणा संस्थेच्यावतीने सौ. पद्मजा...
कवितासंग्रहातील कवितारूपी वारा जेंव्हा बालमुखातून गाणे गुणगुणायला लागेल तेंव्हाच मुलांच्या चेहऱ्यावर सदानंद दिसून येईल हे निश्चित. दुरापास्त होत जाणाऱ्या नात्यातल्या माणसांवर प्रेमाची हळूवारपणे फुंकर घालत...
‘कोल्हापूरच्या जनजीवनाचा सखा’ असे ज्याचे यथोचित वर्णन केले जाते अशा वैभवशाली रंकाळा या निसर्गरम्य पर्यटनस्थळाची परिपूर्ण अशी माहिती या सर्वांगसुंदर पुस्तकातून शब्दबद्ध झाली आहे....
अवघड विषयावर लक्षणीय लेखन करणाऱ्या लेखिका – रा. रं. बोराडे वन्यप्राण्यावर सृजनात्मक लेखन करणे खूप अवघड असते. कारण त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव अथवा अभ्यास आवश्यक असतो....
मला वाटते मराठी कांदबरीला इथून नव्याने सुरूवात झाली आहे. ही कांदबरी प्रायोगिक आहे. प्रायोगितेची अनेक रुपे त्यात आहेत. मराठीला अशी वास्तववादी आणि प्रायोगिक कांदबरी प्रथम...
मर्ढेकरांच्या मुंगीमुळे मराठी कवितेत जसा बदल झाला.असाच बदल “पिपिलिका मुक्तिधाम” या कादंबरीमुळे मराठी कादंबरीत झाला.ही कादंबरी मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील विस्फोटक कादंबरी आहे. – डाॅ....
मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने ‘साहित्य चिंतन ‘घेऊन आले आहे. ई लिब. पुस्तकांची लायब्ररी. काय आहे ही ई लायब्ररी. त्यामध्ये कोणती पुस्तके आहेत. अगदी मोफत सहज...
डॉ. अविनाश मोहरिल हे इंग्रजीचे प्राध्यापक. अमरावती विद्यापीठात ते कार्यरत आहेत; पण कामाच्या जबाबदारीतून पुस्तक वाचनाची सवय मोडल्याचे डॉ. मोहरिल यांच्या लक्षात आले. यासाठी त्यांनी...
बा. स.जठार, गारगोटी (वाघापूरकर) यांच्या भाकरीची शपथ या कथासंग्रहाला मिळाला तिसरा सन्मान. सातारा : येथील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत....
मराठी ज्ञानभाषा व्हावी तिचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न केले तर भाषा आपोआपच टिकेल. मुळात मराठी भाषा ही अमर आहे हे विचारात घ्यायला हवे. हे अमरत्व...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406