April 1, 2023
navratri-biodiversity-theme-yellow colour
Home » Navratri Biodiversity Theme : पिवळ्या रंगातील जैवविविधतेची छटा…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Navratri Biodiversity Theme : पिवळ्या रंगातील जैवविविधतेची छटा…

प्रत्येक रंग वेगळा, सुंदर , मनमोहक….आणि त्या रंगात मन लुभावणारा, सुखावणारा विविध आकारातला जिवंत निसर्ग..त्याच्या विविध छटांचे रंग म्हणजे सोहळाच.. या सोहळ्यातील चैतन्य, सकारात्मकतेची छटा म्हणजे रंग पिवळा… नवरात्रीच्या निमित्ताने या रंगातील जैवविविधतेची कल्पना मांडली आहे पर्यावरण अभ्यासक प्रतिक मोरे यांनी…

Related posts

इंद्रजितच्या नसांनसांत शेतकरीपण भरलयं…

असा हा रंगिला खैर !

बीदरचा किल्ला…

Leave a Comment