वस्त्रोद्योगातील रंगद्रव्यांने प्रदुषित झालेल्या पाण्याचे शुद्धिकरण या संशोधनास युकेचे पेटंट
शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञ विभागाचे संशोधनशिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. के. एम. गरडकर आणि त्यांचे सहकारी डॉ. नाना गावडे, डॉ. संतोष बाबर आणि डॉ. महादेव सुवर्णकार...