जे जे भोगले आणि जगले ते अनुभव म्हणजे आत्मकथन. माझ्या मते डॉ. खंडेराव शिंदे यांचे पकाल्या हे आत्मकथन म्हणजे वास्तविक जीवनाचे खरेखुरे उदाहरण आहे. कारण...
बलवडी येथे ३० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आळसंद : साहित्याची चळवळ लिहिणाऱ्या पुरती मर्यादीत नसते. प्रत्येकाला लिहिते व्हा ही प्रेरणा देत असते. ग्रामीण साहित्याचा...
अस्सल वैदर्भीय बोलीभाषेचा साज लेवून ही कादंबरी आलेली आहे. यामध्ये गावगाड्यातील घटना व प्रसंगाच्या बरोबरच कादंबरीकाराने प्रचलीत म्हणी आणि वाक्प्रचारांचा चपखल वापर केलेला आहे. मुख्य,...
कथाकार राजेंद्र सोनवणे यांचे लेखन विविधांगी आहे. अनुभवातून ग्रामीण भागातीलच नव्हे; तर शहरी भागातील ही माणसाची बदलत जाणारी मानसिकता अगदी सूक्ष्म निरीक्षणातून त्यांनी शब्दबद्ध केली...
निपाणीकडल्या मराठी कन्नड भागातले डंककमल्ले, इदरकल्याणी, छत्तराशिंगी सारखे अनेक अपरिचित पण गोड शब्द जागोजागी भेटतात. तसेच काही वाक्यही उदाहरणार्थ कमळी तुरकाटीवानी असली तरी दिसाया उजवी...
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी असायला हव्यात. अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी, कृषीसाठी कसा विचार व्हायला हवा. पिण्याच्या पाण्या संदर्भात अर्थसंकल्प 2021-22 मध्ये अपेक्षा आहेत ? या संदर्भातील...
बघा नुसती कल्पना केली तरी तुम्हाला दरदरून घाम फुटेल आणि क्षणात घेतलेली उतरेल. कुठलेही व्यसन हे जरा वेळ झिंग आणून त्या गोष्टीला विसरायला लावत असेल पण...
जात्यावर दळण दळताना स्त्रिया ओव्या म्हणत. त्यामध्येदेवता, रुढी परंपरा, नातेसंबंध, दैनंदिन जीवनातील घडामोडी या गोष्टी बोलीभाषेत शब्दबद्ध करुन त्यांत स्त्रि हृदयातील अनेक भावभावनांचे कल्लोळ व्यक्त...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406