July 27, 2024
Home » Archives for March 2024

Month : March 2024

सत्ता संघर्ष

जगभरातील संसदांमध्ये महिला अल्पसंख्यच !

2024  हे ‘निवडणूक वर्ष’ म्हणूनच जन्माला आले. या वर्षात  64 देशांतील निवडणुकांचा विचार करता जगाची जवळजवळ  50 टक्के  लोकसंख्या त्यात सहभागी होणार असून सुमारे 200...
मुक्त संवाद

अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी।

सत्य स्वयंप्रकाशी असते. ते दाखवावे लागत नाही. तुकारामांची वाणी, त्यांचा भाव, त्यांचे आचरण खरे होते म्हणून तर. जगापासून लपले नाही. त्यांचा स्वतःवर विश्वास होता आणि...
कविता

रंगातच उरला नाही रंग…

रंगातचउरला नाही रंगसारेच बेरंगबेढंग रंगणार कशातनेमके कोणआपलीच नशाआपलाच दृष्टिकोण फेकली जातेयती तर नुसतीच घाण आहेबघणारे तरीही म्हणतात,छान आहे त्यातच लोळणे,त्यातच घोळणेतोच सूड,तोच द्वेषपिऊन तर्र,तोच त्वेष...
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता

अवकाळीचे वातावरण मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात उद्या (ता. ३० मार्चला) ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. उष्णतेची लाट- विदर्भातील ११...
काय चाललयं अवतीभवती

तामिळनाडू मधून गोल बुबुळाच्या पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध

तामिळनाडू मधून गोल बुबुळाच्या पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध कोल्हापूर – तामिळनाडू राज्यात पसरलेल्या पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरुन पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात ठाकरे...
काय चाललयं अवतीभवती

निमास्पिस कुळातील पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध

कोल्हापूर : महाराष्ट्रातील वायव्येकडील घाटामधून निमास्पिस कुळातील पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध लावण्यात शिवाजी विद्यापीठ आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनमध्ये कार्यरत संशोधकांना यश आलेले आहे. या...
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्रात उष्णतेत कशामुळे वाढ झाली आहे ?

सध्या मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील दुपारी ३ चे कमाल तापमान हे ४० ते ४२ अंश सेलिअसच्या श्रेणीत जाणवत असुन ते सरासरी कमाल तापमानापेक्षा ३ ते...
मुक्त संवाद

व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी

तीर्थाच्या संदर्भात या अभंगात मांडलेला तुकारामांचा विचार म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन जे मिळवायचे ते आपल्या स्थानी राहूनच माणूस मिळवू शकतो. फक्त त्याच्याकडे भक्ती असायला हवी. तीर्थाला...
काय चाललयं अवतीभवती

शेतकऱ्यांकडून 5 लाख टन कांदा खरेदी सुरू करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश

एनसीसीएफ आणि नाफेडला साठवणीच्या गरजेसाठी थेट शेतकऱ्यांकडून 5 लाख टन कांदा खरेदी सुरू करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश नवी दिल्ली – रब्बी – 2024 हंगामाच्या उत्पादनाची बाजारात...
सत्ता संघर्ष

प्रादेशिक पक्षांची कसोटी

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तर सर्व प्रादेशिक पक्ष संपतील, केवळ भाजप उरणार, अशी भविष्यवाणी उच्चारली होती. नड्डा यांच्यावर प्रादेशिक पक्षांनी तेव्हा टीकेची झोड...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406