नेटवर्क बंद झाले
अन् काळीज हलले
दिनक्रमात लिखाणाचे
हात तसेच थांबले….
मनाला लागे हुरहुर
काहीतरी हरवतेय
आज वाटे हर्ष किती
लिहीताना सारे गवसतेय….
कवयित्री – सीमा मंगरूळे तवटे वडूज सातारा
इये मराठीचिये नगरी फेसबुक पेज
https://www.facebook.com/IyeMarathichiyeNagari
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.