संत तुकाराम महाराज यांचे सतरावे वंशज श्रीधर महाराज देहूकर यांनी संत तुकाराम महाराज यांचे चरित्र लिहीले आहे. यावर आधारित संत तुकाराम महाराज यांचे जीवनचरित्र इंद्रजीत भालेराव यांनी या व्हिडिओत मांडले आहे.
( सौजन्य – ज्ञानोपासक मराठी विभाग)