टिचभर पोटासाठी टिचभर पोटासाठीकाय काय करतातभविष्याच्या आशेवरजितेपनी मरतात !! टिचभर पोटासाठीखोटंनाट बोलतातदेवाच्या नावानं कुणीभक्तांस फसवतात !! टिचभर पोटासाठीहे काय काय खातातपैसा, जमीन बंगलासारं काही पचोतात...
अद्याक्षरापासून कविता ..मोबाईल मो….मोहून टाकते मनअसे यंत्रतोडून टाकते जनअसे याचे तंत्र बा….बातचीत सुद्धाहोत नाही एकमेकांतहातात असला फोन कीहवा असतो फक्त एकांत ई….ईश्वराची प्रार्थनातो ही स्टेटस…भरपूर...
आळशी बनवण्याचा धंदा आता कशाला काम कशाला धंदासरकार, घरी बसून देतंय रुपाया बंदासरकार झाले स्वार्थीएसटी झाली अर्धी,बाप्यापरिस बायांचीतुफान झाली गर्दीज्याची शेती त्यानीच करावीखुरपणी, काढणी, मळणीटावेल...
सुखाचा पाऊस आलाच नाही दोन बिघा जमीनीतला पाऊन तुकडासमृद्धी महामार्गात काय गेलापैशाची लॉटरी लागलीआणि सुबत्तेचा पाऊस पडलाघर गाडी चैनीच्या सुखोपयोगीवस्तूंची हौसमौज करण्यातसारा पैसा आला तसा...
दार उघडलं सोबती गेले वरतीजीवन निरर्थक झालंकधी सुने कडे तरकधी लेकी कडेघालवलंपरवड झाली सर्वांचीम्हणून,आश्रमाचं दार उघडलं…. ते होते सोबतीलासगळं घर पोसलं जायचंते गेल्यावरआता कोणी पोसायचंआपलं...
शब्दांची आठली नदीसंवादाची फुटली नावऐल तिरी पैल तिरीतुझा माझा उजाड गाव आता भेटून जाणे असेवाळूवरची रुक्ष नक्षीगळ गळ्यात मासळीच्याकोळ्याचीही एकादशी पूल पडला एकाकीकाठावरच निसरे पायवटकी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406