March 27, 2023
Home » कविता

Tag : कविता

कविता

धुळीने माखलेला चंडोल अन् त्याचं क्लाऊड ऑफ फायर…

इथे कविता मन व जगताना येणारे अडथळे व जगात होणारा मनाचा कोंडमारा असे अनेक पैलू स्पष्ट करत हळवेपणा व्यक्त करते. पण सर्वात महत्त्वाचे हे की,...
कविता

नाव त्याचे लावते…

नाव त्याचे लावते… बांधुनी काळे मणी ती नाव त्याचे लावते यामुळे का त्यास पत्नी मालकीची वाटते का नको तेथेच लोकांची नजर रेंगाळते ती बिचारी लाज...
कविता

अशीच अमुची शेती असती….

अशीच अमुची शेती असती.... अशीच असती अमुची बक्कळ शेती, अहो, नोकरीच कधी मी केली नसती...! कौलारू छपराची असती तेथे वस्ती, गाय-म्हशी अन् दोन खिल्लारीही सोबती......
कविता

कागदी फुल…

कागदी फुल कागदी फुलाला कधी गुलाबाची सर येत नाही गुलाबा सारखा कधी कागदी फुलांचा असर होत नाही कागदावर मिळते जरी मालकी इमारतीची त्या इमारतीचे कधीही...
कविता

शब्दाची मर्यादा

शब्दाची मर्यादा नसतात शब्दास मर्यादा परंतु वापरण्यास आहे। कुणाचे मन दुखवू नये म्हणून शब्द जपणे आहे।। आदराचे शब्द घडविते संस्कार लहानमोठ्यावर। मर्यादेच्या बाहेरील शब्द आघात...
कविता

फुलासारखं जपणं…

फुलासारखं जपणं... सोडूनिया माहेरा लेक निघता सासुरा सासरा बोलें जावया फुलासारखं जपाया पण फुलासारखं जपायचं म्हणजे काय करायच अर्थ नसतो माहित अनं कोणीच नाही सांगत...
कविता

उजेडात झगमग नहावी दिवाळी

दिवाळी... दिवे उजळुनी ही सजावी दिवाळी फटाके उडावे कळावी दिवाळी करंजी अनरसे चिरोटे मिठाई फराळात सा-या बुडावी दिवाळी शिरा गोड आणिक पुरी सोबतीला अशा जेवणाने...
कविता

शब्द ही विलीन झाले….!

शब्द ही विलीन झाले....! आज कविता शांत झाली नकळत शब्द शब्दातून मुक्त झाली सुचत नाही शब्द मला वाचा बंद झाली समाजात ही हळहळ पसरली सरणावर...
कविता

टकटक

रत्नागिरी येथील कवयित्री सुनेत्रा विजय जोशी यांचा रंग हा कविता संग्रह लोकव्रत प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. यामधील ही एक कविता.. पुस्तकासाठी संपर्क – 9860049826...
कविता

मौनातल्या कळ्यांना, थेट भेटलेलंच बरं असतं…

अबोल असलेलंच बरं असतंदेठ जपलेलंच बरं असतंमौनातल्या कळ्यांनाथेट भेटलेलंच बरं असतं… चुकला जरी जरासारस्ता अशांतसा तोसमजून शब्द आपलेथोपवलेलं बरं असतंमौनातल्या कळ्यांनाथेट भेटलेलंच बरं असतं.. कोणी...