October 10, 2024
Home » Nirmala Kumbhar

Tag : Nirmala Kumbhar

कविता

बचत गट ….अद्याक्षरावरून कविता

बचत गट ……..निर्मला कुंभार यांची अद्याक्षरावरून कविता ब………..बचत होतच नसते मुळीबायकांचीसवय त्यांची जोडून जोडूनपैसे साठवायचीपण साठतात का ……..? च………चवली आणि पावली सुद्धादेतो मगतेव्हा पैशासाठी होते...
कविता

अद्याक्षरावरून कविता विठ्ठल….

अद्याक्षरावरून कविता विठ्ठल…. वि….विटेवरी उभा कसाभक्तासाठी रहिला तुपुंडलिकाने घेतला वसाभक्तासाठी तिथेच थांबलास तु. ठ्ठ…... ” ठ्ठ ” उच्चारतानाकाळजातून निघतो स्वरविट्ठल विट्ठल म्हणतानाराहतो रक्तदाब नियंत्रणातअसेही आले...
कविता

मायेची हाक

मायेची हाक ए आई……….मी तर आहे तुझी लाडकी छकुलीमग कशाला करतेसमाझी हलाहली……? आई म्हणताना…..जीव सुखावतोपण तुम्हाला मी नकोहे ऐकताना मात्रजीव कालवतो…. ए आई. ……तू पण...
कविता

अद्याक्षरापासून कविता ..मोबाईल

अद्याक्षरापासून कविता ..मोबाईल मो….मोहून टाकते मनअसे यंत्रतोडून टाकते जनअसे याचे तंत्र बा….बातचीत सुद्धाहोत नाही एकमेकांतहातात असला फोन कीहवा असतो फक्त एकांत ई….ईश्वराची प्रार्थनातो ही स्टेटस…भरपूर...
कविता

अद्याक्षरावरून कविता ” गुरुपौर्णिमा “

अद्याक्षरावरून कविता ” गुरुपौर्णिमा “ गु……..गुरु माता पिता प्रथमधरुनी त्यांचे चरणस्मरावे त्यांना अमरणज्यांच्याकडून मिळतेआपणास शिक्षणतेही आपले गुरुजनकरुनी त्यांचे स्मरणधरावे त्यांचे ही चरण रू…… रुणुझुणत्या पाखरा...
कविता

अद्याक्षरावरून आषाढी एकादशी कविता

अद्याक्षरावरून आषाढी एकादशी कविता आषाढी एकादशी आ…………आई-वडिलांची सेवा करीविठ्ठल भेटीला येई त्वरिअशी पुंडलिकाचीकीर्ती जगभरी षा………. षाडोपचारे न करिता पुजा हीकरीत असता कामनुसते घेता विठ्ठलाचे नामतो...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!