May 27, 2024

Month : December 2022

गप्पा-टप्पा

स्त्री भ्रुण हत्या थांबून मुलीचे स्वागत व्हावे या उदात्त हेतूनेच पुस्तकाची निर्मिती…

पुस्तकाच्या हेतु बद्दल डॉ उज्ज्वला मुसळे यांची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी ऑडिओवर क्लिक करा.. आपण सध्या काय करता ? आपल्या बद्दल थोडक्यात… उज्वला मुसळे – सध्या मी...
काय चाललयं अवतीभवती

आपटे वाचन मंदिरातर्फे पुरस्कारांसाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिर आणि इचलकंरजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टतर्फे उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देण्यात येतात. यासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन वाचनालयातर्फे सौ. सुषमा दातार तर...
काय चाललयं अवतीभवती

योगाभ्यास, आयुर्वेद आता आधुनिक युगातल्या चाचण्या अन् कसोट्यांवर यशस्वी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (96 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज आपण ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या शहाण्णव्या भागात संवाद साधत...
विश्वाचे आर्त

आत्मज्ञानी संतांचा अनुग्रह हवा

नुसती भगवी वस्त्रे घातली, कपाळाला टिळा लावला म्हणजे संत झाले, असे म्हणता येत नाही. संत हा बाह्यरूपावरून ओळखायचा नसतो, तर तो अंतरंगात डोकावणारा असायला हवा....
मुक्त संवाद

एका स्वातंत्र्यसैनिकाचा विवेकवाद !

दत्तोबा ऊर्फ दत्तात्र्यय इश्वरराव भोसले ! छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा निजामाशी लढताना वापरत राहिले. मराठवाडा स्वतंत्र झाल्यावर राजकारणाची वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हापुन्हा...
विश्वाचे आर्त

भक्ताच्या समाधीमध्येच खरे योगियांचे समाधिधन

भक्ताला आत्मज्ञानी करण्यासाठी त्याला विविध अनुभूतीतून प्रेरित करीत असतात. समाधी सुखाचा लाभ प्रत्येक भक्ताने घ्यावा, अशी त्यांची इच्छा असते. हेच तर खरे योगियांचे समाधिधन आहे....
काय चाललयं अवतीभवती

मोशीत इंद्रायणी साहित्य संमेलन…

मोशी : साहित्यिक, कलाकार, रसिक आणि वाचक यांच्यासाठी विविध स्तरांवरील चर्चा, मुलाखती, पुस्तके यांची मेजवानी ठरणारे असे मोशीतील जय गणेश बँक्वेट हॉल येथे मोशी ग्रामस्थ...
काय चाललयं अवतीभवती

बलवडी येथे रविवारी ३० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

विटा : बलवडी भा. ( ता‌. खानापूर ) येथील जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळाच्यावतीने रविवारी ( ता. २५ ) ३० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित...
काय चाललयं अवतीभवती

अन्नदात्याच्या स्वयंपूर्णतेचाही व्हावा विचार !

भारतीय शेतीने गेल्या दोन दशकांत विक्रमी अन्नधान्य उत्पादन, उच्च मूल्याचे फलोत्पादन, कृषीसंलग्न क्षेत्रातील उत्पादनांमध्ये विविधता आदीच्या माध्यमातुन बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. तथापि दिवसेंदिवस बदलते हवामान,...
विश्वाचे आर्त

ज्ञानरुपी तलवारीने छेदा अज्ञान

ध्वनीतून भाषेचा जन्म झाला. अर्थपूर्ण संकेत देणारे ध्वनी म्हणजे शब्द. सोहमचा ध्वनी हा सुद्धा एक शब्द आहे. हा शब्द, हा ध्वनीचा सुर आपण जाणून घ्यायला...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406