📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 22, 2026
Home Page 178
मनोरंजन

सॅनहोजे – कॅलिफोर्नियामधील दुसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सवाची घोषणा !

२५ -२७ -२८ जुलैला होणार चित्रपट महोत्सव ! अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टीउभारण्याचे स्वप्न ! मुंबई : ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांचे निर्माते, सुवर्ण-कमळ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
काय चाललयं अवतीभवती

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार वितरण सोहळ्याचे शुक्रवारी आयोजन

राज्यातील विविध क्षेत्रातील सोळा यशस्वी युवांचा होणार सन्मान छत्रपती संभाजीनगर : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने मागील सव्वीस वर्षांपासून राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्राच्या सर्वागीण
विश्वाचे आर्त

मनाच्या स्थिरतेचा आणि सजगतेचा मूलमंत्र

म्हणोनि तैसें तें जाणावें । मन राहतें पाहावें ।राहेल तेथ रचावें । आसन ऐसें ।। १८१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – म्हणून तें
कविता

उन्हाळ्यात सुरू झालेल्या पावसाळ्याने

त्यांनी एक कवी संमेलन भरवलय अन् मला कविता वाचायला बोलवत आहेआयोजकांना माहित नाहीइथं माझ्या कवितेची हिरवी ओळ अवकाळीत सडत पडलीय..बागेवर डाऊनी, करपा द्राक्षाचा येणारा हंगाम
विशेष संपादकीय

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे प्रारूप बदलण्याची गरज !

विशेष आर्थिक लेख आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्या दशकात देशात मोठे औद्योगिक प्रकल्प किंवा औद्योगिक घराणी फारशी नव्हती. त्यामुळे पायाभूत क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित
विश्वाचे आर्त

आत्मज्ञानाचा झरा वाहतो कोणत्याही कृत्रिमतेशिवाय

पाउला पाउला उदकें । परि वर्षाकाळींही चोखें ।निर्झरें कां विशेखें । सुलभे जेथ ।। १७४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – ज्या ठिकाणी पावलों
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश 

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
सत्ता संघर्ष

ऑल इज वेल, दॅटस एन्ड वेल…

भुजबळांचा मंत्रीपदाचा शपथविधी झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यात त्यांच्या अभिनंदनाचे फलक लागले. पण माध्यमात व समाज माध्यमांवर भुजबळांवर कोणी, केव्हा, काय भ्रष्टाचाराचे आरोप केले, याच्याही क्लिप्स व्हायरल
मुक्त संवाद

या धार्मिक विद्वेषाचे काय करायचे ?

आपण प्रत्येक जण शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणायचो, “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत…” पण आपण आपल्याच बांधवांविषयी असे वर्तन करत आहोत की,
विशेष संपादकीय

सार्वजनिक बँकांची ऐतिहासिक कामगिरी !

31 मार्च 2025 अखेरच्या वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची आर्थिक कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. या सर्व बँकांनी 1.78 लाख कोटी रुपये नफा मिळवला. त्यामुळे केंद्र सरकारला
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406