Home
Page 247
पर्यटन मंत्रालयाने 23 राज्यांमधील कमी प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 3295.76 कोटी रुपये खर्चाच्या 40 प्रकल्पांना दिली मंजुरी नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने पर्यटन
फणसाच्या बिया..निसर्गाची किमया
फणस तर आपण सगळेजण खातो पण फणसाच्या बिया मध्ये भरपूर पोषणमूल्य आहे हे आपल्याला माहित आहे का ? फणसाच्या बिया मध्ये भरपूर प्रमाणात लोह आहे.
अजुन ३ दिवस ढगाळलेलेच
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
समाज बदलण्याची ताकद साहित्यात असून साहित्यक्षेत्रातील लेखकांमध्ये ही क्षमता हवी – डॉ. भालचंद्र मुणगेकर
उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार २०२४ सोहळाराजेंद्र घोरपडे यांच्या कृषि ज्ञानेश्वरीस २०१४ सालचा पुरस्कारकोल्हापुरातील डॉ. अपर्णा पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. मा. ग.
पडवळ..देई हाडांना बळ
पडवळइंग्रजी नाव – Snake gourd शास्त्रीय नाव: Trichosanthes anguina, ट्रायकोसॅंथेस ॲंग्विना कुळ Cucurbitaceae ( कुकुरबिटेसी ) पडवळ ही फारशी न खाल्ली जाणारी भाजी आहे. गौरीच्या नैवेद्याला पडवळची भाजी, भरीत
मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो
आजच्या सत्ताधारी व्यवस्थेला गावातील माणसाला स्वयंपूर्ण करायचं नाही. त्याला आपल्या अधिपत्याखाली कायमच ठेवायचं आहे. यासाठी धनदांडग्यांच्या घशात तिथल्या जमिनी घातल्या जात आहेत. खरं तर सत्ताधारी
बालसाहित्य बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाचा आत्मा
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे बालसाहित्य संमेलन अमरावती – बालसाहित्य बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाचा आत्मा आहे. उत्कृष्ट मूल्य संवर्धन करणारे बाल साहित्य निर्माण झाले पाहिजे व ते
निव्वळ विषाचे व्यापारी
विषारी झालीहवाकोंडला साराश्वास विषारी झालाताटातलाप्रत्येकघास विषारी झालाइथून तिथूनसाराचअधिवास पिकते तेहीविषारीपिकवले जातेसारेच विषारी इथून तिथूनसारेच झालेनिव्वळविषाचे व्यापारी – श्रीपाद भालचंद्र जोशी
काँग्रेसच्या पराभवाची मालिका
राहुल गांधी वगळता काँग्रेसकडे सर्व राज्यात फिरणारे राष्ट्रीय नेते आहेत तरी कोण ? निवडणुका आल्या की काँग्रेस कार्यकर्ते एकत्र दिसतात पण तेही सत्तेसाठी जमतात. भाजपचे
अनिल धाकू कांबळी, ऐश्वर्य पाटेकर यांना रत्नाकर काव्य पुरस्कार
१८डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान समारंभ कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणाऱ्या २०२३ या वर्षातील राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कार
