नियम असावेत पण ते सर्वांसाठी सारखेच असावेत. येणाऱ्या भक्ताला नियम आहे आणि मंदिरात सेवा देणाऱ्या व्यक्तींना नियम नाही. मग तेथे इतर भक्त भाविक कसे येतील.
मराठी ही अनेक बोलीपासून संस्कारित असल्याने, अनेक बोलींनी मराठीला समृद्ध केलेले दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणूनच स्वतःचा राज्यव्यवहारकोश तयार करून बोलींना टिकवण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचलले
पानिपत रणसंग्रामात वीरगतीस प्राप्त झालेल्या आमच्या सर्व मराठ्यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा. १४जानेवारी पानिपताची लढाई झाली. एक लाख बांगडी फुटली, २७ मोहोरा गळाल्या,
वडणगे गावचा मूळ गावगाडा आठ गल्ल्या आणि तालमींच्या परिसरात वसला आहे. आता गाव तिप्पट विस्तारला पण गावच्या जुन्या आठ गल्ल्यांची आणि तालिमींची ओळख अजूनही ठळकपणे
कवयित्री प्राचार्य रत्नमाला भोयर यांच्या काव्यभाषा साधी वाटत असली तरी प्रकृतीने ती प्रगल्भ आणि भावसमृध्द आहे. त्यांच्या कवितेतून शेतकऱ्यांचे दुःख, नीतिमूल्यांचा मांडलेला बाजार, समाजाची संवेदनशून्यता,
मतदानासारखे दुधारी शस्त्र म्यान करण्यात शहाणपण नाही. संविधानाने प्रत्येक नागरिकांच्या मनगटात भरलेले बळ आहे. मतदार गर्भगळीत झाला तर, सत्तापिपासू गैरमार्गाने व्यभिचार करायला मोकळे. नव्या युगात
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406