February 6, 2025

राजेंद्र घोरपडे

विशेष संपादकीय

मराठीतील बोलीभाषांच्या संवर्धनासाठी…

बोली भाषेच्या संवर्धनासाठी आता विविध पातळ्यावर प्रयत्न होताना दिसून येत आहे. मराठी भाषेचे अस्तित्व कायम राखण्यासाठी या भाषेतील बोलीभाषाही जिवंत राहायला हव्यात. भाषेमुळे संस्कृतीचे संवर्धन...
विश्वाचे आर्त

सद्गुरुंच्या मार्गदर्शनानेच मुक्ततेची प्राप्ती

सद्गुरु हे स्वतः आत्मज्ञानी असतात. त्यांनी केलेली साधना त्यांच्याकडून समजून घ्यायला नको का ? आपण ज्ञानी होण्यासाठी त्यांनी सांगितलेले ज्ञान हे अभ्यासायला हवे. दृढअभ्यासाने, दृढनिश्चयाने...
विश्वाचे आर्त

शास्त्राला अनुसरूनच कर्म करण्याची गरज

कोणतेही वाचन करताना त्याचा अर्थ समजत नसेल तर त्या वाचनाचा फायदा हा शुन्यच असतो. अभ्यासाला बसून कधी अभ्यास होत नसतो. अभ्यास करताना आपले लक्ष त्या...
विश्वाचे आर्त

मधुर फळांसाठी हवेत चांगल्या विचारांचे फुटवे

झाडाला जशी नवी पालवी फुटत असते, तसे नवे विचार हे मनात उत्पन्न होत असतात. हे नव्या विचारांचे फुटवे अमर्यादीत असतात. पण यातील योग्य व उपयुक्त...
विश्वाचे आर्त

स्वरुपाची आठवण होण्यासाठी…

अंतरंगातील स्वरुपाची जाणीवही आपणाला होत नाही. चैतन्य देहात आले आहे. हे चैतन्य देहापासून वेगळे आहे. पण आपण हे मानायलाच तयार नाही. अनुभव आल्याशिवाय अध्यात्म समजत...
विश्वाचे आर्त

Dnyneshwari : कर्मापासून अलिप्त अशा आत्म्याला जाणणे !

याचाच अर्थ देह आणि आत्मा हे वेगळे आहेत. हे वेगळेपण आपण अनुभवायचे आहे. अन् आत्म्याचे अस्तित्व जाणून घ्यायचे आहे. आत्म्याला जाणायचे आहे. त्याला नित्य जाणणे...
विश्वाचे आर्त

कळावयास सुलभ अशी मराठी भाषा

ज्ञानेश्वरांच्या काळाचा विचार करता. त्यांनी केलेले कार्य हे महान आहे. बहुजनसमाजही या ज्ञानाचा हक्कदार व्हावा ही तळमळ त्यांच्यामध्ये दिसते. हे ज्ञान हे समस्त मानवासाठी आहे....
काय चाललयं अवतीभवती

सावधान ! बायजुसकडून होत आहे फसवणूक

बायजुसकडून मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. अशा तक्रारी होत आहेत. पण ग्राहकांना योग्य न्याय मिळत नाहीये. या संदर्भात सरकारने याची गांभिर्याने दखल घेण्याची...
विश्वाचे आर्त

शिष्याचे स्वभावदर्शन

अंहकाराने मदमस्त झालेल्या मानवाला आता या घटनांच्या मागे कोण आहे याची कल्पनाही नाही. किंवा ती जाणून घेण्याचीही त्याची इच्छा नाही. कारण तो अहंकाराने अधिकच अंध...
विश्वाचे आर्त

ज्ञानप्रधान संन्यासाची ओळख

जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी संन्यास घ्यायचा आहे म्हणजेच आपण मुक्तीसाठी आवश्यक कार्य साधायचे आहे. आवश्यक ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आहे. देह आणि आत्मा वेगळा आहे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!