कवितास्वप्न गुलाबीटीम इये मराठीचिये नगरीJanuary 3, 2022January 3, 2022 by टीम इये मराठीचिये नगरीJanuary 3, 2022January 3, 20220613 स्वप्न गुलाबी मन अंथरले डोळ्यांमधेवाट पहात आहे राणीहळूहळू भरते घागरपापणीतले गुलाब पाणी जीवनाचा हिरवा शालूकटकीची चोळी अंगीजागेपणी का बघते आहेस्वप्न उद्याचे सप्तरंगी हाती मेहंदी अंतरातलीशब्द...