नवरा - तुला माहेरी पाठविले तरी तु तिथून माझ्याशी का भांडण करत आहेत ? बायको - वर्क फ्राॅम होम...!
पती – काल तू मला झोपेत शिव्या देत होतीस पत्नी – तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. पती – कसला गैरसमज ? पत्नी – हेच की मी झोपेत होते म्हणून….
एकदा नवरा बायको डिसकव्हरी चॅनेल बघत असतात. चॅनेलवर म्हैस दिसते… तिच्याकडे पाहात नवरा म्हणतो नवरा: ती बघ तुझी नातेवाईक बायको: अय्या....सासूबाई.
पति :- आज घर आवरलेलं आहे . तुझ व्हाट्सअप बंद होंत का आज ? पत्नी :- नाही हो. फोनचा चार्जर सापडत नव्हता. तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल..!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.