आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नैसर्गिक मधुर आवाजच नष्ट झाला आहे. नव्या पिढीला या निसर्गाची ओळख व्हायला हवी तर मग निसर्ग संवर्धनासाठी उपाय योजायलाच हवेत. पक्ष्यांचा चिवचिवाट मनाला कसा प्रफुल्लित करतो, त्याचे ते गोड स्वरात मनाची गोडी वाढवतात. हा निसर्ग जोपासायचा असेल तर अशा छोट्या छोट्या उपाययोजना करायला हव्यातच…पाहा करता येते का ?…
- ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता !
- जेटपॅक प्लगिंगच्या एआयसह सोशल मिडिया शेअरींगच्या सुविधा
- इचलकरंजीच्या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कथा, कादंबरी, काव्य पुरस्कारासाठी आवाहन
- भारतीय परराष्ट्र व्यापार संस्था दुबईमध्ये आपले पहिले परदेशी संकुल उघडणार
- महिला, मुलांना सक्षम करणारी नंदा
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.