📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
November 4, 2026
मुक्त संवाद

Neettu Talks : व्यावसायिक कार्यालयात काम करताना…

neettu-talks-on business Etiquette

अनेकजण व्यावसायिक कार्यालयात काम करतात किंवा ज्यांचे स्वतःचे कार्यालय आहे. अशा व्यक्तींनी कार्यालयात वावरताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात ? व्यक्तींना भेटताना, कार्यालयाच्या बैठकामध्ये कोणती काळजी घ्यायला हवी ? या संदर्भातील टीप्स जाणून घ्या डॉ नीता नरके यांच्याकडून…

Related posts

लक्ष्मी – स्त्रियांचे जगणे मांडणाऱ्या कथा

पौष्टीक अन् कुरकुरीत कोबीची वडी

‘खळे’ आणि ‘मळणी’ चे विश्व

Leave a Comment

Leave a review

    श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406