Home » Gardening Tips
Gardening Tips
प्रुनिंग झाडांसाठी आवश्यक आहे का ?…
झाडाचे कटींग करताना कोणती काळजी घ्यावी ? प्रुनिंग म्हणजे काय ते झाडासाठी गरजेचे आहे का ? प्रुनिंग कधी करावे ? या संदर्भातील माहिती जाणून घ्या...
नर्सरी आणलेली रोपे जगत नाहीत ? यावर उपाय…
नर्सरीमधून आणलेली रोपे किंवा झाडे बऱ्याचदा जगत नाहीत ? असे का होते ? यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी ? याबाबत टिप्स जाणून घ्या स्मिता पाटील...
तुळशीची काळजी कशी घ्यायची ?
तुळशीची काळजी कशी घ्यायची ? याबद्दल जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून…...
गुलाबाच्या झाडाची काळजी कशी घ्यायची ?
गुलाबाच्या झाडाची काळजी कशी घ्यायची ? त्याला खते कोणती घालायची ? याबद्दल जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून…...
पारिजातकाला भरपुर फुले येण्यासाठी काय कराल ?
पारिजातकची काळजी कशी घ्याल ? भरपुर फुले येण्यासाठी काय कराल ? जाणून घ्या गार्डनिंग टिप्स स्मिता पाटील यांच्याकडून…...
जास्वंदीच्या फुलाचे सरबत..!
देवासाठी वापरलेली जास्वंदीची फुले टाकून देवू नका त्यापासून तुम्ही फुडकलर बनवू शकता. तसेच त्याचे सरबतही बनवू शकता. ते कसे करायचे ? हे जाणून घेण्यासाठी पाहा...
सक्युलंटची काळजी कशी घ्यायची ?
वेगवेगळ्या हंगामामध्ये सक्युलंटची काळजी कशी घ्यायची ? पाण्याचा वापर किती करायचा ? कोणत्या कुंडीमध्ये लावायचे ? रिपॉट कोणत्या महिन्यात करायचे ? खतांचा वापर केव्हा करायचा...
जास्वंदीच्या फुलझाडासंदर्भात समस्या आहेत, तर मग जाणून घ्या टिप्स..
जास्वंदीच्या झाडाला कळ्या लागत नाहीत ? कळ्या लागल्या तर त्या गळूण पडतात ? पाने पिवळू पडून गळतात ? मिलीबगचा प्रादुर्भाव झालाय ? यासह जास्वदीच्या संदर्भात...
जुईच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी…
जुईच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी कोणती काळजी घ्यावी ? जुईची वाढ जोमदार व्हावी यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात ? कोणती खते वापरावीत ? याबद्दल जाणून घ्या...