पंखांच्या बळावर मी संपलो नाही वाटेवरमी थांबलो जरी वळणावरपुन्हा चालत राहिन मीमाझ्या पंखांच्या बळावर पुन्हा चालेन मीमाझ्या नव्या दमानेजिद्द चिकाटी सहितपुन्हा नव्या श्रमाने आहे सोबत...
मन मन हे पाखरूउडते भिरभिरवाऱ्यासम वाहतेविचार दिशा वळवते भरभर मनाचा गाभाराशोध रे पामराअथांग सागरमनाला नेईल कुठवर मन हे मवाळमनाचा प्रवाहवाहतो निर्मळमनाच्या झऱ्याला खळखळ फार मनाचा...
वर्तमानपत्रांनीकविता, कथा, समीक्षाछापण्याचेएक युग होते आताते सारे त्यांनीचगारद करण्याचेयुग आहे लेखन ही कला आहे,शब्द तिचे माध्यम आहे,निराकाराला आकार देणारा, साकार करणारा त्यालातो एक कलाकार आहे,तोही...
कर्जात जन्मलो आम्ही… हा गोविंद पाटील यांचा कवितासंग्रह लवकरच आपल्या भेटीला येत आहे. यातील ही कविता… बाप माझ्या रानच्या कुशीतबैलजोडीला जपून…माझा बाप झिजतो गाउरी जखमा...
सध्याच्या राजकिय घडामोडीवर भाष्य करणारी शिवाजी सातपुते यांची कविता… काय टेटस हाय धोत्र्याच्या फांदीवर, भोपळ्याची फुलं,कमळाच्या मांडीवर, कॉंग्रेसची मुलं, बीनबंडी बिस्कुटाचे, ना खेळ ना खुळखुळाकमळा...
अद्याक्षरावरून कविता विठ्ठल…. वि….विटेवरी उभा कसाभक्तासाठी रहिला तुपुंडलिकाने घेतला वसाभक्तासाठी तिथेच थांबलास तु. ठ्ठ…... ” ठ्ठ ” उच्चारतानाकाळजातून निघतो स्वरविट्ठल विट्ठल म्हणतानाराहतो रक्तदाब नियंत्रणातअसेही आले...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406