राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२२ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
चंद्रपूर जिल्ह्यातील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे विविध साहित्यकृतींना राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२२ देण्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या तेरा वर्षापासून हे साहित्य पुरस्कार देण्यात...