April 26, 2024
Home » ज्येष्ठ अर्थविषयक पत्रकार

Tag : ज्येष्ठ अर्थविषयक पत्रकार

विशेष संपादकीय

व्यापक अधिकार देणारा नवा टपाल कायदा !

जवळजवळ सव्वाशे वर्षापूर्वी म्हणजे  1898 मध्ये इंग्रजांनी पहिला टपाल खाते कायदा मंजूर केला होता. 2023 या वर्षात लोकसभा व राज्यसभेने सुधारित टपाल खाते कायदा मंजूर...
विशेष संपादकीय

वैमानिकांच्या तुटवड्यापोटी “अकासा” अडचणीत?

भारताचे नागरी हवाई क्षेत्र गेल्या काही वर्षात फार मोठ्या वेगाने विस्तारलेले आहे.अनेक नवीन कंपन्यांचा उदय झाला. विमान चालवण्यास प्राशिक्षित व मान्यताप्राप्त वैमानिक आवश्यक असतो. आपल्याकडे...
विशेष संपादकीय

अर्थव्यवस्थेतील महागाईचे ढग जास्त गडद

केंद्र सरकारने सिलेंडर गॅसच्या किमती दोनशे रुपयांनी कमी करूनही देशातील भाव वाढ अपेक्षेप्रमाणे कमी होण्याचे किंवा आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही. रिझर्व बँकेच्या अपेक्षांपेक्षाही जास्त...
काय चाललयं अवतीभवती

उपासमारीसंदर्भातील जागतिक आकडा चिंताजनक

संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेने  (एफ अँड ए) जागतिक पातळीवरील अन्नसुरक्षा व पोषण दर्जा याबाबतचा 2023 चा अहवाल प्रसिद्ध केला. अन्नधान्यांच्या वाढत्या किंमती, कोरोनानंतर ...
विशेष संपादकीय

जीएसटी – कुछ खुषी कुछ गम !

मोदी सरकारने अंमलात आणलेल्या सेवा व वस्तू कर कायद्याला (गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट – जीएसटी) सहा वर्षे पूर्ण होत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच अप्रत्यक्ष करप्रणाली...
विशेष संपादकीय

जलटंचाईचे  संकट गांभीर्याने घेण्याची गरज

देशातील सध्याचे राजकीय वातावरण सत्तारूढ व विरोधी पक्षांनी गढूळ करून टाकले  आहे.  जनतेला राजकारणाचाच वीट यावा किंवा तिरस्कार वाटावा या पातळीवर सर्वजण उतरले आहेत.  मात्र देशाच्या...