July 27, 2024

Month : May 2023

मुक्त संवाद

प्रज्ञावंत तथागत गौतम बुद्ध

भावनामुळे प्रज्ञेचा विकास झाल्यास अस्तित्वाचे सत्य स्वरूप पाहण्यास आपण सिद्ध होतो. या भावनामय प्रज्ञेमुळे बुद्धत्व प्राप्त होते. पुष्पा सुनिलराव वरखेडकरमाजी पर्यवेक्षिका पी डी कंन्या शाळा...
संशोधन आणि तंत्रज्ञान

चौकुळ येथे हजारो वर्षापूर्वीच्या अशनी विवराचा शोध: डाॕ.अतुल जेठे

सिंधुदुर्गातीलच नव्हे तर सर्व भारतीय भूवैज्ञानिक व पर्यटकांना उत्साह देणारे संशोधन झाले असुन आंबोलीपासुन अवघ्या दहा कि. मी.अंतरावर असलेल्या चौकुळ या गावाला आता ‘जागतिक भूवैज्ञानिक...
विश्वाचे आर्त

गुरू-शिष्याचे ऐक्य

आता काळ बदलला आहे. तसे गुरू-शिष्याचे नातेही बदललेले आहे. पूर्वीच्या काळातील गुरू हे त्यागी होते. शिष्याला मोठा करण्याची धडपड त्यांच्यात होती. शिष्य मोठा झाला तर...
विशेष संपादकीय

रस्ते, रहदारी आणि पर्यावरण !

वाहतूक खोळंबण्याचे एकमेव कारण वाहन चालकांनी लेनची शिस्त न पाळणे आहे. वाहने आपल्या लेनमधून चालवली तर निश्चितच वेळ, इंधन वाचेल, पर्यावरणाचे नुकसान टळेल. नाही पाळली...
काय चाललयं अवतीभवती

हवे तसे जग निर्माण करणाऱ्या माध्यमांमुळेच वाचन अन् वाचनाधारित सभ्य समाज होतोय नष्ट

वाचन हे सर्वांगीण , बहुआयामी, बहुसांस्कृतिक जाणीवेने समृद्ध आणि संपन्न व्यक्तिमत्त्व तयार करणारे, कल्पकता वाढवणारे, जीवनाचे विविधांगी भान देत, सर्व धर्म, संस्कृती, माणसे यांचा समान...
कविता

जागवा रे जागवा…

तख्त राखणार हीकोणाचे किती कितीदिल्लीच्या तख्तावरबघू मराठी कधी अमृताशी जिंकून पैजावाट्याला काय तिच्याराज्य तिच्या नावानेवाट्याला काय हिच्या मिरवतो, फिरवतोद्वाहीच फक्त तोनावाने तिच्यासत्ता जो भोगतो तोंडदेखले...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

शिक्षणाकडे पहायचा दृष्टीकोन कसा हवा ?

आज जग पुढे आहे अथवा विकसीत आहे असे आपण मानतो ते आपल्या व्यावहारिक ज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे. पण या व्यावहारिक ज्ञानाचा जरी विचार केला तर त्यामागे...
विश्वाचे आर्त

गुरु, शिक्षक हे विचारवंत अन् संशोधकवृत्तीचे हवेत

आत्मज्ञानाच्या लढाईत शिष्यालाच स्वतः लढाई करायची आहे. गुरुच्या मार्गदर्शनाखाली शिष्याने स्वतः प्रगती साधायची आहे. गुरु हा केवळ आत्मज्ञानाच्या प्रक्रियेत संप्रेरकाप्रमाणे काम करतो. गुरु आणि शिक्षक...
सत्ता संघर्ष

व्यापार वृद्धीतून चीनशी सलोखा शक्य !

आशिया खंडातील भारत व चीन या दोन महासत्ता आहेत. केवळ दोघांची सर्वाधिक लोकसंख्याच नाही तर  सर्वाधिक वेगाने प्रगती होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. पाकिस्तान प्रमाणेच शेजारील चीनचा आपल्याला...
विशेष संपादकीय

मराठी भाषा अभिजातच !

खरे तर मराठी अथवा महाराष्ट्री प्राकृताच्या उगमाबद्दल अनेक विद्वानांनी चर्चा केलेली आहे. जे. ब्लॉख यांनी १९१४ साली लिहिलेल्या “फॉर्मेशन ऑफ मराठी लँग्वेज’ या पुस्तकात फार...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406